तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
कोणा सांगावे हे द्न्यान ?
कोणा सांगावे हे ज्ञान? । कोणा म्हणावे आपण? ॥
जो तो करी अहंकार । सारे बोलकेचि वीर ॥
शांति विरळ्यासि दिसे । अनुभव येती ऐसे ।॥
तुकड्यादास म्हणे । काय आम्हा देणे घेणे? ॥