रमले मन श्रीगुरु चरणीं


रमले मन श्रीगुरुचरणी (डोळे मोडीत राधा चाहे)

रमलें मन श्रीगुरुचरणी । मज नेऊं नका येथोनी हो ! ॥धृ.॥।
[चा सहवास, देईल ब्रह्मपदाचा ध्यास ।

माझें मी दे ओळखूुनी हो ! ।। रमले मन .... ।।१॥।

गुरु त्वंपद तत्पद दर्शी, आशीर्वच दे पोंचविण्यासी ।

दे महावाक्याची वाणी हो ! ।। रमले मन .... ॥।२॥।
गुरु संसाराचा साक्षी, ठेऊनिया लक्ष अलक्षी ।

निज मंत्र देतसे कार्नी हो ! ।। रमले मन .... ।॥।३॥।

म्हणूनी मज वेड गुरुचें, तुकड्या म्हणे एरव्ही न

हो आप्त नि परके कोणी हो ! ।| रमले मन....||4||