भजन

क्रमांक भजन
1 का करिसी शोक अता कर्म घेउनी ?
2 का छळता दुसऱ्या धर्मा ? का यात मिळे प्रभू प्रेमा ?
3 का छळिसी मज अभक्त म्हणूनी तुझा रामराया !
4 का दुसय्राचे पाहुनी सौख्य - उपहार
5 का धरिशी मनि कोप दयाळा !
6 का न भेटू देती हे वैरी आडवे
7 का न भेटू देती है वैरी आडवे
8 का परक्याला बोल लाविसी ? म्हणसी देवे केले हे
9 का भुलला भव-संसारी ?
10 का भ्रमलासी,का भ्रमलासी? जा शरण गुरु-पायासी
11 का मज नेता त्या मार्गाने ?
12 का म्हणता अबला तिला ?
13 का म्हणता बाई ! फुकट घेतला ?
14 का रुसला देवदेवा ! भेटी द्यावी या दिना ।
15 का रुसला देवराया! अमुच्या या भारता? नच उरला धर्म काही, नच उरली स्वात्मता
16 का रे आज तू ना सावध राहसी ?
17 का रे वेळ हरी ! आता ?
18 का वरी झाकोनिया रडसी
19 का वाजवितो असि बसि तुझी ?
20 का व्हावे हो लहान ? आम्ही भारतव्यापी महान
21 कांतिचिया सुखा हा होय बंदर
22 कांही संसाराच्या कांही वासनांच्या । कांहीक सुखाच्या वाटे गेले
23 काउ न पावत पार । साधो तेरा !
24 काठिण ऐशा रानी वनी ।
25 काढायची चेंडू न जाति हो ! कोणी