भजन

क्रमांक भजन
1 अवघड वाट तुझी चढताना कष्ट होतसे नाना
2 अवघड साधने होती तिन्ही यूगी
3 अवचित आली वेळा बाई ! सद्गुरु दिसले डोळा वो
4 अवचित हा संत - संग, लाभला अम्हा
5 अवतरला गुरूदेव भारती
6 अवताराचे कार्य कराया वेळचि अजुनी उरला का ?
7 अवर्णनीय ऐसा तुझा गा !
8 अविनाश निजरूप मुझमें मिलादो ।
9 अविनाश भजनबिन साँई । तुझे नही मिलता है भाई !
10 अव्वलो या आखरीमें, क्या ख़ुदाकी जात थी ?
11 अशीच हन हन कोठवरी ?
12 अशुद्ध ती वाच्या प्रेम नाही जरी
13 अशुद्ध शेतीवरी पिकेना सुंदर फल रे गड्या !
14 अष्टसिद्धी, चौदा विद्या ज्यासि पाठ
15 असं वेड लावशिल कधी ?
16 असती देवाचे वशीले I
17 असत्य हे जग देह धन दारा
18 असमर्थ जगी तो कोण ? ऐसा द्यावा निवडून
19 असशि अज्ञानी ठेवी रे ! लीनता
20 असा कसा देव हा भोळा खेळवी वनी गोपाळा
21 असाच धावत येशिल का ?
22 असुरासी मानवबाणा, पुरवील आस ही कोणा
23 असेल मुखाने शास्त्राचे पठण
24 असो आम्हा काय त्याचे I
25 अस्तास सूर्य गेला, चल प्रार्थनेस आता