भजन

क्रमांक भजन
1 कोण दया करणार? हरीविण
2 कोण दिवस येइ कसा, कोण जाणतो ?
3 कोण बोल देई तुम्हा I
4 कोण म्हणे तुज न करी संसार
5 कोण म्हणे धन करू नये गाठी
6 कोण म्हणे ब्रम्ही भेद
7 कोण म्हणे रुपी झाला दुजाभाव
8 कोण संग मज लाभेल श्रीहरी
9 कोण सांगे ज्ञान तुम्हावीण दीना
10 कोण होय उतराई गुरु प्रसादाच्या ठायी
11 कोणा कासया म्हणावे ।
12 कोणा घालावे साकडे I
13 कोणा दुःख नोहे जगी ? ।
14 कोणा म्हणशिल घ्या कैवार
15 कोणा सांगावी कर्म कहाणी ?
16 कोणा सांगावे हे द्न्यान ?
17 कोणा सापडली चाली I
18 कोणाकडे पाहू व्हाया समाधान ? ।
19 कोणाचा हा देह दाखवावीसी लोका
20 कोणाचिया मना राहे समाधान
21 कोणाचेहि न रुचो बोल I
22 कोणि नसे रे वाली, सखया !
23 कोणिकडे पाहता ? ऐकता कि झोपता ?
24 कोणी काय म्हणतील I
25 कोणी कुणास का म्हणा , आपुलेचि बघावे